वणीतील अवैध मद्यसाठा प्रकरणात खळबळ! १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात लाखांच्या ‘सेटिंग’ची शहरात चर्चा!
१५ हजार ३९२ मद्याच्या बाटल्या जप्त; चौकीदाराला अटक, मुख्य सूत्रधार कोण?...
स्कूल बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मारगावात दुर्दैवी अपघातमोटारसायकलला पिवळ्या रंगाच्या स्कूल बसने दिली जोरदार धड
वणी :प्रतिनिधी
मारेगाव येथे स्कूल बसने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत 26 वर्षीय...
घोन्सा खाणीतील कॅन्टीनचा कारभार HMS संघटनेचा की वेकोलीचा?
कॅन्टीनच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; पाणी, स्वच्छता व देखभालीचा अभाव, आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी
वणी प्रतिनिधी
वणी नॉर्थ एरिया अंतर्गत येणाऱ्या...
नगरपालिका कॉम्प्लेक्समधील सार्वजनिक शौचालयाला कुलूप; अतिक्रमणाचा आरोप
वणी | प्रतिनिधी :
वणी शहरातील टिळक चौक परिसरातील नगरपालिका कॉम्प्लेक्समध्ये सार्वजनिक सुविधा आणि ये-जा करण्याच्या मार्गाबाबत गंभीर प्रश्न...
भाग ४ : वर्ग सुरू असताना लिफ्टचे काम! चौथ्या मजल्यावरील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ?
मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी प्रकरण चिघळले; चार मजली इमारतीच्या परवानगीपासून बाथरूमच्या दुरवस्थेपर्यंत अनेक...