वणी पोलिसांची वरली मटका जुगारावर धडक कारवाई; तीन ठिकाणी छापे, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल
वणी | प्रतिनिधी
वणी पोलिसांनी शहरातील विविध भागात वरली मटका जुगारावर धडक कारवाई...
नेग वसुलीच्या वादावरून वणीत किन्नरांचे दोन गट भिडले; पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला
वणी | प्रतिनिधी
वणी शहरात नेग वसुलीच्या अधिकारावरून किन्नरांच्या दोन गटांमध्ये निर्माण झालेला वाद...
वणीतील 'सेवन रो हाऊस'च्या महिलांचा स्तुत्य उपक्रम वटपौर्णिमेला फेऱ्या मारण्याऐवजी केले वृक्षरोपण
केवळ फेऱ्या मारून आयुष्य वाढत नाही, झाडे लावून पर्यावरण वाचवले तरच मानवाचे आयुष्य...
सीबीएसईच्या नियमांना हरताळ? वणीतील काही शाळांकडून शाळेतूनच पुस्तके खरेदीची सक्ती; पालकांची आर्थिक लूट?
वणी | प्रतिनिधी
वणी शहरातील काही सीबीएसई संलग्न खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेतूनच...
वणीच्या पत्रकारितेवर शोककळा; ज्येष्ठ पत्रकार प्रविण शर्मा यांचे दुःखद निधन
वणी | प्रतिनिधी
वणी येथील ज्येष्ठ पत्रकार, न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनचे कोषाध्यक्ष तथा साप्ताहिक मुक्त ललकारचे...