शहरातील ज्येष्ठ व्यावसायिक दयारामजी गोयल यांचे निधन

शहरातील ज्येष्ठ व्यावसायिक दयारामजी गोयल यांचे निधन

वणी | प्रतिनिधी

शहरातील ज्येष्ठ व्यावसायिक तसेच सुप्रसिद्ध गोयल साडी सेंटरचे संचालक दयारामजी गोयल (वय ८२) यांचे सोमवारी सकाळी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दयारामजी गोयल यांच्या निधनाची बातमी समजताच शहरात शोककळा पसरली. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी, राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच अनेक नागरिकांनी त्यांच्या रविनगर येथील निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि गोयल कुटुंबीयांचे सांत्वन केले.

स्वर्गीय दयारामजी गोयल यांच्या पश्चात पुत्र, कन्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता रविनगर येथील त्यांच्या निवासस्थानावरून मोक्षधामकडे प्रस्थान करणार आहे.

Latest

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों...

Newsletter

spot_img

Don't miss

spot_imgspot_img

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग

कोलारपिंपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवालिया निशान; एक साल का रिकॉर्ड जांचने की मांग वणी : वणी नॉर्थ एरिया अंतर्गत कोलारपिंपरी कोयला खदान में...

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी

काळे लेआउटमधील इमारतीत परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न?; चौकशीची मागणी वणी : वणी शहरातील ब्राह्मणी रोडवरील काळे लेआउट येथील शिट क्र. ९५/३,...

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप

कोलारपिपरी खदान में बायोमेट्रिक हाजिरी पर सवाल; कुछ कर्मचारियों के ड्यूटी किए बिना चले जाने का आरोप वणी : वणी नॉर्थ एरिया की कोलारपिपरी कोयला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here